प्राधान्य कुटुंब लाभार्थिची दिवाळी आमदार गजबे यांच्या प्रयत्नाने होणार साजरी…

कुरखेडा – शासनाच्या घोषणेनन्तर ही कुरखेडा तालुक्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना दिवाळी साठी फक्त 20 रूपयात प्रति कार्ड 1 किलो साखर देण्याचे आदेश दिल्यानंतर ही कुरखेडा तालुक्यात साखर न पोहचल्याने दिवाळी नीरस जाणार होती.

परंतु ह्याची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी त्वरित जिला पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क करून गोदामात असलेली अन्त्योदय ची साखर वर्ग करुण प्राधान्य कुटुम्ब योजनेच्या लाभर्थ्यांना देण्याचे आदेश दिल्याने त्वरित साखर रास्त भाव दुकानात पोहचविल्याने यंदा प्राकुला कार्ड धारकांची दिवाळी गोळ जाणार आहे. लोकांनी आमदार गजबे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here