भाजपा युवा मोर्चा यवतमाळ जिल्ह्याची रूग्णांना फराळ वाटून आपुलकीची दिवाळी साजरी…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ ,भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्ह्याच्या वतिने माननीय श्री. मदन भाऊ येरावार आमदार यवतमाळ विधानसभा व माननीय श्री. नितीनभाऊ भुतडा जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आपुलकीची दिवाळी साजरी करण्यात आली.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणू चे संकट वाढत असुन तसेच ईतर आजाराच्या साथीने कै.वसंतराव नाईक शासकिय रूग्णालय यवतमाळ येथे जिल्हाच्या काणाकोपऱ्यातील रूग्ण उपचार घेत आहेत.

मात्र या वर्षी येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांना या दिवाळीत आनंदाला जणु तोटाच झाल्याचे म्हणता येईल म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आकाश धुरट यांच्या संकल्पनेतून कै.वसंतराव नाईक शासकिय रूग्णालय यवतमाळ येथे रूग्णांना फराळाचे वाटप करून आपुलकीची दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी श्री प्रशांतभाऊ यादव पाटील शहरध्यक्ष भाजपा यवतमाळ.प्रा.डॉ.श्री.प्रवीणभाऊ प्रजापती जिल्हा उपाध्यक्ष भाजपा तथा नगरसेवक,मनोजभाऊ इंगोले, विधानसभा प्रभारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तथा गटनेता विजयजी खडसे,शहर सरचिटणीस अजयभाऊ खोंड,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मायाताई शेरे.

आकाश धुरट जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा, जिल्हा महामंत्री रोहित राठोड, जिल्हा उपाध्यक्ष शुभम सरकाळे, अभिषेक श्रीवास, योगेश चव्हाण राहुल मेहेत्रे सुरज जैन, सुरज विश्वकर्मा, राम टेंबरे, जिल्हा सचिव योगेश पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य ऋषिकेश निवल, युवा मोर्चा शहराध्यक्ष अश्विन बोपचे,

शहर महामंत्री यश चव्हाण, शुभम चोरमले, अश्विन तिवारी, शहर उपाध्यक्ष विशाल बावणे, मंथन लहाडके, दुर्गेश मेंढे, मंगेश पाईकराव, शुभम मोहोड, अजय आत्राम, राहुल कराळे युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या सामाजिक उपक्रमाला उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here