नालंदा सार्वजनिक वाचनालयाकडून दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब जाधव यांचा सत्कार…

बुलडाणा – अभिमान सिरसाट

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष पदी दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब जाधव यांची निवड झाल्याबद्दल बुलडाणा येथील नालंदा सार्वजनिक वाचनालयात १५ ॲागस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आंबेडकरी चळवळीचे समाजीक कार्यकरते पी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एन.आर. वानखेडे,

दैनिक लोकमंथनचे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे, रिपाई आठवलेंच्या जिल्हा महीला अध्यक्षा आशाताई वानखेडे, वाचनालयाचे सेक्रेटरी बि.एस. खरात, सावळा सुंदरखेडचे उपसरपंच सुनिल गवई, नमराजे सर, भास्कर वाकोडे, राहूल जाधव, गोटू सरदार, सुनिल जाधव, राजू जाधव, किशोर सरकटे इत्यादींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नामदेवराव वानखेडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here