अमरावतीच्या जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाला कोरोनाचा विळखा…जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निकम यांच्यासह २४ कर्मचारी ही कोरोना बाधित…

प्रणव हाडे, अमरावती

अमरावतीच्या जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांना कोरोनाची लागण झाली.उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले होते.त्यामुळे आता कोरोना पासुन बचावासाठी तयार करण्यात आलेली लस टोचून घेतल्यानंरही त्याचा खरच फायदा होतो की

नाहीं ? अशी शंका सामन्यांच्या मनात येऊ शकते,तसेच त्यांच्या स्टाफ मधील 24 कर्मचारी ही कोरोनाचे शिकार झाले असून यात 19 नर्सेस तर 4 रुग्णालयातील अटेन्डट आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here