सिरसोली – गोपाल विरघट
सिरसोली येथिल जिल्हा परिषद उर्दू शाळेत पंचायत समिती तेल्हारा चे गटनेता तथा सदस्य प्रा. संजय हिवराळे यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेवुन शाळेतील मुलांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले,
यावेळी तेल्हारा तालुक्यातील सर्व शाळेमध्ये शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे शाळेच्या शिक्षकांनी मुलाच्या घरी जाऊन शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, यावेळी सिरसोली येथिल वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेता इरफान अली मिरसाहेब,
पंचायत समिती तेल्हारा गटनेता प्रा. संजय हिवराळे, जि.प. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक वजाहद अलीम सर, सादीक पटेल, धम्मपाल दारोकार, रमण वानखडे, रंजित भारसाकडे, विवेक इंगळे, रेहान अली शफीक अली,विजय भारसाकडे,
कैलाश भारसाकडे, चेतन गुहे, संजय आमबुसकार, विशाल भारसाकडे, विकी मोकळकार ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकावत अली ,राजपाल भारसाकडे , उमेश हिवराळे, राजेश भारसाकडे, प्रज्वल तायडे, आदी सह शिक्ष व कर्मचारी उपस्थित होते.