Homeराज्यपरमपूज्य काशिनाथ बाबा प्रगट दिनानिमित्त खिर्डा येथे महाप्रसादाचे वितरण...

परमपूज्य काशिनाथ बाबा प्रगट दिनानिमित्त खिर्डा येथे महाप्रसादाचे वितरण…

Share

मालेगाव – चंद्रकांत गायकवाड

15 हजार भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ..

मालेगाव – परमपूज्य काशिनाथ बाबा संस्थान खिर्डा येथे आज ता 27 रोजी परमपूज्य काशिनाथ बाबा प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ पंधरा हजार पेक्षा जास्त भाविकांनी घेतला या महाप्रसादाने मागील सप्ताहभर सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली परमपूज्य काशिनाथ बाबांच्या प्रकट दिनानिमित्त आज सकाळी सूर्या दया बरोबर त्यांच्या मूर्तीला व समाधीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती झाली दुपारी तीन वाजता नंतर महाप्रसाद वितरणास सुरुवात झाली यावेळी माजी आमदार ऍड विजयराव जाधव ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीपराव जाधव उपस्थित होते.

महाप्रसाद वितरणासाठी संस्थांनचे अध्यक्ष संतोष सरोदे, सचिव वसंतराव राठोड विश्वस्त किरण कंकाळ बी के राठोड संतोष पवार आदींसह परमपूज्य काशिनाथ बाबांच्या भक्तांनी परिश्रम घेतले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: