प्रसिद्ध कॅमेरामन व दिग्दर्शक संजय जाधव आता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत…

गणेश तळेकर,मुंबई – मराठी वाहिनी स्टार प्रवाह यावर डॉ.बाबासाहेब यांच्या जीवनावर सुरु असलेली महामानवाची गौरवगाथा या मालिकेत आता प्रसिद्ध कॅमेरामन व दिग्दर्शक संजय जाधव यांची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांचा हा लुक हुबेहूब बाबासाहेबां सारखा दिसत असल्याने त्यांना प्रेषक नक्कीच स्वीकारतीलच…

डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा STAR Pravah वरील मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारे कलाकार अभिनेते सागर देशमुख यांना “कोरोनाचे” संक्रमण झाल्याने काही काळ ते हि भूमिका साकारू शकत नसल्याने बाबासाहेबांची आजरामर भूमिका प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते “संजयजाधव” सर काही काळ साकारणार असल्याची माहिती वाहिनी कडून देण्यात आली.

डॉ बाबासाहेबआंबेडकर – महामानवाची गौरवगाथा’

सोम-शनि रात्री १०:३० वाजता Star प्रवाह वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here