धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पुण्यतिथी डहाणूत साजरी…

पालघर जिल्हा प्रतिनिधी: भरत दुष्यंत जगताप.

डहाणू: आज दिनांक २६ आँगष्ट 2020 रोजी ,धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्य डहाणू शिवसेना मध्यवर्ती कार्यालय के.टी.नगर येथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


त्या प्रसंगी उपशहर प्रमुख प्रदिप लिमये,शाखा प्रमुख प्रदिप नाचणे,प्रविण मेस्ञी,राजेद्र भाडमुखे,राजेश माने,दिपक पवार ,वाघेला इत्यादि मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here