भाजपाचे विविध बुथ प्रमुखांचा वंचित मध्य प्रवेश…

श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आज मुर्तिजापूर भाजपा तालुका बुथ प्रमुख तथा जिल्हा संयोजक राम पाटील हिंगणकर यांनी व सोबतच निलेश गजानन कुकडे, पंकज ठाकरे, मनोज पाठक, राजेश भारस्कर, भास्कर पाटील ठाकरे, घनश्याम हिंगणकर,

प्रवीण अरसोड, संतोष बरडे यांनी श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित व जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेशद्वार केला. तसेच यापुढे वंचित आघाडीच्या आणखी सक्षमी करणाकरिता जिद्दीने कार्य करत राहु अशी ग्वाही दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जि प सभापती पंजाबराव वढाळ, जि प अध्यक्षीय प्रतीभाताई भोजने, जि प सदस्यपती तथा मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष संजय नाईक, जि प सदस्य शेख मुख्तार,

पंडितराव वाघमारे,डॉ प्रसन्नजीत गवई, सचिन दिवनाले, दिपक गवई, दिनकरराव खंडारे, पराग गवई, ऋषिकेश डिके, नकुल काटे, संकेत कोल्हे, मंगेश गवई, धनंजय दांदळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here