कोरोनाचा प्रभाव अधिक कमी करण्यासाठी, डेंगू वर नियंत्रण ठेवणे गरजेचे – डाॅ.विरेंद्र ढोबळे…

अमरावती जिल्यात कोरोनाचा प्रभाव जरी कमी दिसत असला तरी अजून संकट टळलेल नाही, कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे,
अश्यातच डेंगू आजाराने तोंड वर काढले असून या आजाराचे पाजिटिव रूग्णसंख्येत संख्या सारखी वाढत आहे, डेगू या आजारामुळे रूग्णाची रोग प्रतिरोधक शक्ति कमी होते व असेच रूग्ण मोठ्या प्रमाणात कोरोनाचे बळी करू शकतात,

करिता डेंगू आजारावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, म्हणून आरोग्य विभागाने झोन निहायत पथकाचे निर्माण केले आहेत, व जनजागृति करीता मोठ्या प्रमाणात बॅनर सुद्धा लावण्यात आले आहेत.

ठिक ठिकाणी साचले ले पाण्याचे डबके, घरातील कुंडी मध्ये साचलेले पाणी, या मुळे डेगू आजाराला कारणीं भूत ठरणारे एडीस जाति च्या डासाची उत्पत्ति होते, या डासाची उत्पत्ति टाळण्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक असल्याचे मत बडणेरा येथील प्रसिद्ध आरोग्य तज्ञ डाॅ, विरेंद्र ढोबळे यांनी व्यक्त केले.या बाबत डेगू ची लक्षण व नियत्रण कसे करता येईल या बद्दल डाॅ.ढोबळे यानी सुचना केल्यास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here