अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात धरणे आंदोलन…

राजू कापसे
रामटेक

दिनांक ०३/०७/२०२० रोजी मा. श्री.राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या उपस्थितीत अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात धरणे आंदोलन रामटेक येथे पार पडले व तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देवुन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी श्री.आनंदरावजी देशमुख (माजी आमदार), श्री.गज्जू यादव(महासचिव नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी), सौ.तक्षशिलाताई वागधरे(महिला अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी), श्री.नरेश बर्वे, श्री.हर्षवर्धन निकोसे, श्री.असलम शेख, श्री.दयाराम भोयर, श्री. इसराईल शेख, श्री.शेषराव देशमुख, श्री.डूमन चकोले,

श्रीमती.शांताताई कुमरे, श्री. कैलास राऊत, सौ.अर्चनाताई भोयर, श्री.राजुभाऊ कुसुंबे, श्री.योगेश देशमुख, सौ.कलाताई ठाकरे, श्री. रवींद्र कुमरे, श्री.शंकर होलगारे, सौ.पिंकी राहाटे, सौ.उर्मिलाताई खुडसाव, श्री.प्रशांत कामडी,श्री. भाऊराव राहाटे,श्री. रमेश बिरमवार, श्री.पि.टी. रघुवंशी, सौ.कांचनताई ताठी, श्री.राहुल कोठेकर,श्री.अमर तरारे, श्री.मनोज नौकरकर,

श्री.रवी चवरे, श्री. महेश कलारे, श्री.दिपक भोयर, श्री.रनवीर यादव, श्री.शिकु चौधरी,श्री. मोसीन खान,श्री. राहुल पिपरोदे, श्री.सुशील राहाटे, श्री.मोसीन शेख, श्री.गणेश बावनकुळे, श्री.पिंटू नंदनवार, श्री.वसिम कुरेशी, श्री.स्नेहदिपा वाघमारे, श्री.रवींद्र गुडडे, श्री.अमोल देशमुख, श्री.किशोर बोरकर, श्री.रमन भोयर, श्री. राजाभाऊ कोठापारी, श्री.श्रीहरी डोनापल्ली, श्री. गौरव भोयर, श्री.आकाश राऊत, श्री.संदीप मलधान व इतर मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here