खानापूर येथे जि.प.अध्यक्षा रंजना ताई पाटील यांच्या हस्ते स्वर्ग रथाचे लोकार्पण…

रावेर – उमाकांत मराठे

दि.१४.नो रावेर तालुक्यातील खानापूर येथे. मा.जिल्हा प. अध्यक्ष रंजना ताई पाटील यांच्या निधीतून आणि पाठपुराव्यामुळे खानापूर गावातील विकास कामे पूर्ण करून तरीसुद्धा गावासाठी स्वर्ग रथ आपल्या निधीतून देण्यात आला त्याचं आज खानापूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या उत्साहाने व संख्येने लोकार्पण करण्यात आले व राहिले ले कामे पूर्ण होतील असे आश्वासन दिले आहेत.

सर्व प्रथम ग्रामपंचायत खानापूर मध्ये सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित.जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना ताई पाटील सभापती पंचायत समिती कविता ताई कोळी जिल्हा युवा अध्यक्ष श्रीकांत महाजन भाजप रावेर तालुका युवा भाजप अध्यक्ष महेंद्र पाटील सरपंच संघटना अध्यक्ष प्रमोद पाटील तालुका सरचिटणीस विजय महाजन भाजप कार्यकर्ते संजय महाजन माजी उपसभापती जुम्‍मा तडवी रावेर ग्रामपंचायत खानापूर सरपंच सौ कुसुम नरवाडे उपसरपंच सचिन भारते ग्रामपंचायत सचिव विजय महाजन कर्मचारी,

सर्व सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील सभापती पंचायत समिती कविता ताई कोळी जिल्हा युवा अध्यक्ष श्रीकांत महाजन भाजप रावेर तालुका युवा भाजप अध्यक्ष महेंद्र पाटील सरपंच संघटना अध्यक्ष प्रमोद पाटील तालुका सरचिटणीस विजय महाजन भाजप कार्यकर्ते संजय महाजन माजी उपसभापती जुम्‍मा तडवी रावेर संदीप सावळे हरलाल कोळी रमाकांत पाटील गोकुळ पाटील माजी सरपंच वासुदेव नरवाडे योगेश्वर महाजन पत्रकार कुमार नरवाडे कीरण चोधरी उमाकांत मराठे गणेश सेठी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here