दानापूर ग्रा.पं.प्रशासक बि.डि.ओ. बि.जे.चव्हान यांची नियुक्ती…

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर ग्रा.पं चा कार्यकाळ दि.२५/०८/२०२० ला संपल्या मुळे शासनाने शासकिय अधिकारि प्रभारि गट विकास अधिकारि तथा कृषी अधिकारि बि.जे.चव्हान दानापूर ग्रा.पं प्रशासक यांनी भेट दिली.यावेळी बि.जे.चव्हान यांचा सत्कार सर्कलच्या जि.प.सदस्या सौ. दिपमाला रविंद्र दामदर तसेच पं.स.सदस्य संदिपभाऊ पालिवाल यांनी शाल व श्रीफळ देऊन केला.

प्रशासक म्हणुन गटविकास अधिकारी चव्हान साहेब हे अनुभवी अधिकारी लाभल्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल अश्या अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केल्या, यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भोजराज पालिवाल, साहेबराव वाकोडे, पोलिस पाटिल संतोष माकोडे,

श्रीकृष्ण विरघट, रविंद्र दामदर सर,ग्रा.पं.सदस्य प्रल्हाद हागे, रमेश भुते, अशोक नाठे, गोपाल विखे, मनोज चौबे, विलास खवले, प्रकाश राऊत, गोपाल ईनामे, ग्रा.पं.कर्मचारी अशोक राहणे, पाडुरंग मानकर, बाळु श्रीनाथ, गणेश खडसान, रामा हागे, अविनाश जामोदकार, राधे बोयत आदी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here