अरेच्या…परिणीती चोप्राचा एकदम हटके फोटो व्हायरल…पहा फोटो…

न्यूज डेस्क :- बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकताच ‘सायना’ हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची भूमिका साकारत आहे. दरम्यान, परिणीती चोप्रा तिच्या एका फोटोशूटसंदर्भात चर्चेत आली आहे.

हा फोटो प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी शूट केला आहे. परिणीती चोप्राचा फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. परिणीतीची बोल्ड स्टाईल फोटोमध्ये दिसत आहे.

परिणीती चोप्राचा फोटो शेअर करुण डब्बू रत्नानी यांनी हा फोटो त्यांच्या वार्षिक कॅलेंडरचा फोटोशूट भाग आहे की नहीं याबाददल महिती दिली नाही

परिणीती चोप्रा च्या या फोटोवर चाहत्यांसह सेलेब्सही बरीच प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो१० दशलक्षाहूनही जास्त वेळा आवडला आहे. गेल्या वर्षीही परिणीती चोप्राने डब्बू रतनानीच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here