दहीहांडा पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची जुगार अढ्यावर धाड…

ऐकुन १४,२४० रु चा मुद्देमाल जप्त.
नऊ आरोपी ताब्यात
.

कुशल भगत

दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवरी शेत शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्यावर दहीहांडा पोलीसांनी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांनी सापडा रचुन धाड टाकली या धाडी मध्ये ९ आरोपी व १४,२४० रु चा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई,

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवने ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कर्मचारी प्रशांत उज्जेनकर हर्षद देशमुख दयाराम राठोड सुभाष वाघ गजानन पांतोड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here