चोहोट्टा बाजार येथे सुरु असलेल्या वरली मटक्यावर दहीहांडा पोलीसांची रेट…

२६४० रु चा मुद्देमाल जप्त
आरोपी अटक

कुशल भगत

अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व खेड्यापाड्यात अवैध धंदे जोरात सुरू आहेत दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी वेळोवेळी यांना सुचना देऊन सुद्धा अवैध धंदे व्यवसाईक एक्याला तयारच नाहीत त्यामुळे आज अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथे.

वरली मटका सुरू असल्याची माहिती मिळताच दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काॅ दयाराम राठोड पो काॅ आशिश ठाकुर पो काॅ शेखर कोद्रे हे काॅ अवचार यांनी रेट केली असता आरोपी नारायन उत्तम नरवाडे व वरलीच्या चिट्या व एक मोबाईल असा ऐकुन 2640 रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी ला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here