डहाणू शहर मंडळ भाजप यांनी राज्यसरकार विरोधात घंटा नाद करून धामिॆक स्थळे दशॆनासाठी उघडावी अशी एकमुखी मागणी केली…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

डहाणू: आज शनिवार दिनांक २९ आँगष्ट.रोजी सकाळी ११.३० वाजता राज्य सरकारच्या विरोधात डहाणू शहर मंडळ भाजप यांनी डहाणू शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिर मसोली येथे लक्ष्मीनारायणाचे दशॆन घेऊन जोरदार घंटानाद करण्यात आला सरकारऩे सवॆ धामिॆक स्थळे दशॆना साठी उघडावीत अशी एकमुखी मागणी घंटानाद करताना करण्यात आली.

सदर प्रसंगी श्रीमती.सुजाता माळी,नगरसेेवक भाविक सोरटी, भाविन पारेख,मुकेश सोनी,किशोर चंपानेकर,अरूण फाटक, लतेश राऊत,तेजस अढिया,जयेश माळी,श्रीमती गौरी वागळे ,श्रीमती शेनाँय इत्यादी कायॆकत्याॆंनी घंटानाद आंदोलनात भाग घेतला.Covid 19 असल्या मुळे सवॆ नियमांचे पालन करून घंटानाद आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here