रामटेक नगरपालीका कडुन माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध योजनांची जनजाग्रुती करण्यासाठी सायकल रॅली…

रामटेक – राजू कापसे

नगरपालिका रामटेक च्या वतीने आपल्या वसुंधरेचे संवर्धन करण्याकरिता माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.रॅली ने संपूर्ण रामटेक भ्रमण करण्यात आले.

यावेळी रामटेक नगर पालीकेचे नगराध्यक्ष दिलीपजी देशमुख ,उपाध्यक्ष आलोकजी मानकर, मुख्याधिकारी अर्चना  वंजारी , नगरसेविका कविता मुलमुले,शिल्पा रणदिवे,पद्माताई ठेंगरे, नगर पालीकेचे अधिकारी राजेश सवालाखे, रोहित भोईर, गणेशजी अंधुरे,अनुप तुरकर, अभिषेक अंबागडे,विवेक कापगते,ऊके सह कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here