बोदवड तालुक्यातील आरक्षनाची उत्सुकता ,अनुसूचित जाती, शेलवड, जामठी,घानखेडे, चिंचखेड सिम,तर जमाती नांदगांव, आमदगाव,ची शक्यता…

बोदवड प्रतिनिधी गोपीचंद सुरवाडे बोदवड तालुक्यातील एकूण38 ग्राम पंचायत तीचे सरपंच पदाचे आरक्षणची सोडत तहसील कार्यालय येथे 28 जानेवारी ला निघणार आहे ,यामध्ये अनुसूचित जाती साठी चार,अनुसूचित जमाती साठी दोन,नागरिकांचा मागास प्रवर्ग

(ओ बी सी)दहा,खुला प्रवर्ग (जनरल)बावीस असून यात अनुसूचित जाती दोन , पुरुष दोन महिला अनुसूचित जमाती एक पुरुष ,एक महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच पुरुष (ओ बी सी)पाच महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ बी सी)खुल्या प्रवर्गासाठी (जनरल)बावीस अकरा महिला अकरा पुरुष अशी सोडत निघणार आहे

,राखीव जागा सरपंच पदासाठी 2011 ची लोकसंख्या विचारात घेऊन सोडत काढणार,अनुसूचित जमाती चेसरपंच पदासाठी नांदगांव आमदगाव या ग्रामपंचतीचे आरक्षण निघू शकते तर अनुसूचित जातीसाठी शेलवड, जामठी ,घानखेडे चिंचखेड प्र बो,येथे लोक संख्या विचारात घेतलीतर संधी मिळू शकते,

अनुसूचित जमाती लोक संख्या नांदगाव .10.4 आमदगाव 0.11 अनुसूचित जाती ची लोक संख्या शेलवड . 15 जामठी .11 घानखेडे17 चिंचखेड सिम . 12 या प्रमाणे सरपंच पदाची सोडत निघण्याची शक्यता आहे,

सदर च्या ग्राम पंचायतींना आज पर्यंत अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण निघालेले नाही,तर ज्या ग्राम पंचायत तीचे सरपंच अनुसूचित जाती ,जमातीचे व नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव होते त्या ग्राम पंचायत तीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी (जनरल) पुरुष किंवा महिला निघू शकते ,

तर ज्या ग्राम पंचायत तीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष किंवा महिला ना संधी मिळाली नाही त्या जागी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पुरुषांना संधी मिळू शकते,असा अंदाज त्या त्या गावातील अनुसूचित जाती जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाची 2011च्या। लोक संख्यावरून दिसून येते सरपंच आरक्षण पदाची उत्सुकता बोदवड तालुका वासीयांना लागली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here