अमरावती जिल्ह्यात रविवारी संचारबंदी…जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

अमरावती शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात एक दिवसीय लॉकडाउन असणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी अमरावती शहरात संपूर्ण लॉकडाउन राहणार आहेय…

तसेच जिल्ह्यात आणखी निर्बंध लावण्यात येणार असल्याचे अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवल म्हणालेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here