नगरसेवक विष्णू माने यांनी आरोग्य, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना दिले कपडे भेट…

सांगली – ज्योती मोरे

आज प्रभाग क्रमांक 8 मधील आरोग्य कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, स्ट्रीट लाईट विभाग,यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी भाऊबीजे निमित्त नगरसेवक विष्णू माने यांच्या कडून भेट म्हणून कपडे व फारळ वाटप करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शहर जिल्हाध्यक्ष .संजयजी बजाज , नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने, मारुती पाटील,विकास म्हेत्रे, गणेश माने,दिलीप मोहिते,संतोष जोशी, मलेदार काका, अजित पाटील, महेश निर्मळे, रामचंद्र मांडवकर, सुरेश धोत्रे,रावसाहेब खांडेकर,रोहन भंडारी,दादा वायदंडे,के डी पाटील काका,नितीन मिरजकर,वसंत पाटील, बबलु कांबळे,चंद्रकांत मांगले, बाळ मुजावर,पोपट रुपनर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here