भुसावळात कोरोनाचा कहर…आणखी २१ रुग्ण कोरोना बाधित आढळले…

भुसावळ प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या 676पैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 इतकी झाली आहे.

Also Read: भुसावळ विभागातील १४ रेल्वे आरक्षण कार्यालये सुरू…

जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी आज दिवसभरात 673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त. पैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 पाॅझिटिव्ह आले.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 झाली. पैकी 179 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 47 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here