नागपुर जिल्ह्यात आज नविन ६२६ कोरोना बाधितांची भर…८ रुग्णांचा मुत्यू ४५५ कोरोनमुक्त…

नागपूर – शरद नागदेवे

नागपुरात कोरानाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून आज रविवार दि.२१/२/२०२१ रोजी नागपूर जिल्ह्यात ६२६ नविन कोरोना बाधितांची भर पडली आहे.यामध्ये ग्रामीण मध्ये ७२ व‌ शहरात ५५१ व अन्य ३ कोरोना बाधित आढळले आहेत.आज ८ रूग्णांचा मूत्यू झाला आहे.आज जिल्ह्यात ६३३५ लोकांची कोरोना तपासनी करण्यात आली.त्यामध्ये ६२६ कोरोना बाधित आढळले आहेत.आज ४५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here