आरमोरी तालुक्यातील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह…

नागपूर येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते.

गडचिरोली : आज 19 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी ६५ वर गेली. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेले ४९ रुग्ण आहेत.
तर सक्रिय कोरोना बाधित संख्या १५ झाली आहे.

जिल्हयातील तालुकानिहाय कोरोना बाधित व कोरोनामुक्त

(आकडेवारी क्रम – एकुण बाधित रूग्ण-बरे झालेले रूग्ण-सद्या सक्रिय कोरोना बाधित)

१) गडचिरोली – ९-८-१
२) आरमोरी – ५-३-२
३) वडसा – ६-०-६
४) कुरखेडा – १०-९-१
५) कोरची – १-१-०
६) धानोरा – ४-३-१
७) चामोर्शी – ७-४-३
८) मूलचेरा –७-७-०
९) अहेरी – ४-३-१
१०) सिरोंचा –१-०-०(१ मृत्यू)
११) एटापल्ली – ८-८-०
१२) भामरागड –३-३-०
एकुण जिल्हा – ६५-४९-१५(१ मृत्यू)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here