शिरला हद्दीत आढळून आला कोरोना पॉझिटिव्ह…

निशांत गवई,पातूर तालुका प्रतिनिधी – शिरला हद्दीत आज सकाळी 11 वाजता चे दरम्यान कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे गेल्या अनेक दिवसा पासून पातूर शहरात व शिरला हद्दीत कोरोना चे रुग्ण आढळून येणे बंद झाल्यामुळे प्रशासनाने सूटकेचा स्वास घेतला होता

मात्र आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी 11 वाजता शिरला हद्दीत पुन्हा कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खडबड उडाली सदर घटनेचि माहिती मिळताच शिरला चे ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे सहा. ग्रामसेवक अक्षय गाडगे यांनी परिसरात फवारणी करून परिसर कंटेनमेन्ट झोन घोषित करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here