लग्नाआधीच वधू निघाली कोरोना पॉझिटिव्ह…आणि त्यांनी असा घेतला निर्णय…

न्यूज डेस्क – सध्या देशात कोरोनाने हाहाकार सुरु असून आता अनेक राज्यात कडक निर्बंध सुद्धा लागू केले आहेत. यातच विवाह सोहळा अगदी कमी वेळात,कमी लोकात साजरा करायचा हा सुद्धा निर्णय आहे.बर्‍याच लोकांचे विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. तर केरळमधील अलप्पुझा मीडिया कॉलेजमधील कोविड वॉर्डमध्ये नवदांपत्याचे नुकतेच लग्न सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी लग्नाआधी वधू- वराच्या कोविड -19 चाचणी झाली. या चाचणीत वधू संक्रमित आढळून आल्याने त्यांच्या परीवारांपुढे मोठ संकट निर्माण झाल. यावर लग्नाचा मुहूर्त टळू नये म्हणून आलप्पुझा येथील उपचार घेत असलेल्या वधू सारथ सोम आणि अभिराम या दोघांनी कोविड वॉर्डमध्ये लग्न केले. यावेळी वधूने लांगाच्या साडी ऐवजी पीपीई किटमध्ये मध्ये लग्न बंधनात अडकले.

तर या लग्नासाठी दोन्ही परिवाराने जिल्हाधिकारी यांची परवानगी घेवूनच लग्न सोहळा पार पाडला.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी वधूला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर त्याला कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. कॅनाकारी येथील राहणारे सारथ आणि अभिरामीचे कोरोना वॉर्डमध्ये लग्न झाले. लग्नाचे आयोजन करण्यासाठी वधू पीपीई किट परिधान करून रुग्णालयात आली तेव्हा संपूर्ण कोविड सेंटरचे वातावरण बदलले

परदेशात काम करणार्‍या सारथला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोनाची लागण झाली. नंतर, आईला देखील विषाणूची लागण झाली. यानंतर दोघांनाही अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमधील कोविड वॉर्डमध्ये दाखल केले. कोरोनाला संसर्ग झाल्यानंतर अखेर कुटुंब आणि नातेवाईकांनी 25 एप्रिल रोजी होणारे लग्न पुढे ढकलण्यास सहमती दर्शविली.

तरीही घरातील सदस्यांनी सहमत न केल्यास जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेतल्यानंतर त्यांनी कोविड वॉर्ड गाठले आणि तेथेच त्यांचे लग्न झाले. जिथे प्रभागातील संपूर्ण रुग्ण या लग्नाचा साक्षीदार झाले. वधू आणि नातेवाईक पीपीई किट परिधान करून कोरोना वॉर्डमध्ये दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here