नागपूर जिल्ह्यात नविन ९१ कोरोना बाधित रुग्णांची भर…१० बाधीत रूग्णांचा मुत्यू..४०१ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात दि.१०/६/२०२१ रोजी १०,७४९ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली यामध्ये ९१ कोरोना बाधित आढळले असून शहरातील ४९ व ग्रामीण क्षेत्रातील ३८ व बाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील ५, ग्रामीण क्षेत्रातील १, बाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ४०१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील १९१ व ग्रामीण क्षेत्रातील २१० रूग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात २,३५६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील २,०१६ व ग्रामीण क्षेत्रातील ३४० रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here