नागपूर जिल्ह्यात ६,३७६ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त…नविन ५००७ नविन कोरोना बाधितांची भर…११२ रुग्णांचा मुत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

आज नागपुर जिल्ह्यात १८,६२९ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली यामध्ये जिल्ह्यात ५००७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले असून शहरातील २,७२४ व ग्रामीण क्षेत्रातील २,२६९ व बाहेरील १४ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ,६,३७६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील ४,५९७ व ग्रामीण क्षेत्रातील १,७८० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ११२ कोरोना बाधितांचा मुत्यू झाला असून शहरातील ६२, ग्रामीण क्षेत्रातील३६ व बाहेरील १४ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ७४,१२७ रुग्ण उपचाराधीन असून शहरातील ४२,२७६व ग्रामीण क्षेत्रातील ३१,८५१ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here