अखेरच्या दिवशी जी.प.व.प.स निवडणूक साठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, प्रहार, गोंडवाना पार्टी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनाशासह केले अर्ज दाखल…

रामटेक – राजु कापसे

जी प बोथिया-पालोरा येथून माजी तालुका काँग्रेस  अध्यक्ष यांनी केला अर्ज दाखल केल्या असल्यामुळे पक्षाची वाढली डोकेदुखी महाविकास आघाडीतील काँग्रेस,शिवसेना हे वेगवेगळे लढणार. रामटेक तालुक्यातील बोथिया-पालोरा जी प व नगरधन,उमरी,मनसर या प स मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या आज अर्ज शेवटच्या दिवशी सर्व पार्टीतील उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनस करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.

काँग्रेस ने माजी जी प सदस्य कैलास राऊत यांच्यावर विश्वास दाखवीत पुन्हा त्याना तिकीट दिल व माजी प स सभापती रामटेक यांना पण काँग्रेस ने तिकीट दिल.आज शेवटच्या दिवशी बोथिया-पालोरा सर्वसाधारण पदा करिता कैलाश राऊत,काँग्रेस,श्रवण बोरकर(अपक्ष),सुशील उईके(अपक्ष),हरीचंद्र उईके(गोंडवाना ग पार्टी),देवानंद वंजारी(शिवसेना),लक्ष्मण केने(भाजपा)महादेव वरठी(अपक्ष),नकुल काशीराम बरबटे(काँग्रेस),

नम्रसेन डोंगरे(वंचित बहुजन आघाडी) प स उमरी सर्वसाधारण पदाकरिता रिमकृष्ण वरखडे(गोंडवाना ग पार्टी),नंदराम रमेश(शिवसेना),माहेशकुमार मडावी(काँग्रेस),सुखदेव शेंद्रे(भाजपा),संदीप इनवाते(नशनलिस्ट काँग्रेस पार्टी)भूमेशवरी कुंभलकर(भाजपा) प स मनसर सर्वसाधारण स्त्री पदाकरिता अर्चना पेटकर(भाजपा),

कला ठाकरे(काँग्रेस),स्वरूपा चौधरी(शिवसेना) प स नगरधन सर्वसाधारण स्त्री पदाकरिता  शोभा सरोदे(प्रहार जनशक्ती पार्टी),मालती बावनकुळे(शिवसेना),कंचनलता बधाटे(भाजप,अपक्ष),कविता बावनकुळे(भाजप),स्वाती रामेलवार(अपक्ष),अश्विता बिरणवार(काँग्रेस) यांनी अर्ज भरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here