होळीचे रंग…ग्रामगीतेतून…प्राजक्ता राऊत यांचा होळी सणाविषयी एक अध्यात्मिक रंग

भारतभूमी ही विविध सणांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथल्या प्रत्येक उत्सवाला एक विज्ञान मुक आधार आहे. निसर्ग आणि निसर्गातील बदल हे या उत्सवाचा निर्माता. आज आधुनिक जगण्यात हा खरा अर्थ आपण विसरत चाललो आहे.

होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा. चांगल्याचा वाईटावर विजय म्हणजे च होळी. मनातील नकारत्मक बाबी चे दहन आणि सकारात्मक बाबी चे स्वीकारतेचे प्रतीक म्हणजे च होळी. निसर्गातील रंगबिरंगी चमत्कार म्हणजे रंगपंचमी…..

धूलिवंदन. विश्वातील नाना रंग जीवनात उतरावे आणि जीवन आनंदमयी व्हावे याच मनोकामनेसह आजचा mahavoice news ने प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक अध्यात्मिक रंग… या वर्षीच्या रंगपंचमी साठी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here