महालसिकरण अभियानात नागरिकांनी लस घ्यावी – पालकमंत्री जयंत पाटील…

सांगली – ज्योती मोरे

21 आणि 22 ऑक्टोबरला सांगली जिल्ह्यात महा लसीकरण अभियानाचं आयोजन केलं असून, नागरिकांनी एक लस घेतली असेल तर दुसरी घ्यावी. ज्यांनी लस घेतलीच नसेल त्यांनी किमान पहिली तरी लस घ्यावी असं अवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केलंय.दिवाळीचे दिवस असल्यानं गर्दीच्या ठिकाणी जाण्याची वेळ येणार असून, या गर्दीपासून कोणताही प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लस घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here