पातूर तालुक्यातील नागरीकाना राशनच्या धान्याची प्रतिक्षा…पॉस मशिनवर डाटा कधी उपलब्ध होणार?…

तालुक्यातील गोर गरीब जनतेला मिळणार राशनचा धान्य माल महसुल विभागाच्या ऑनलाईन माल मी दत्त आह गोडाउनचा नवीन ऑनलाईन पद्धत त्याकरिता काम चालू असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे करण्यात आली असुन ऑनलाईन करण्यास विलंब होत

असल्याने मार्च महिन्याचे पधरा दिवस उलटुन सुध्दा अद्याप राशन धान्य माल नागरीकाना मिळला नसुन मार्च महिन्यात राशनचा धान्य माल उचल करण्या करीता नागरीका कडे केवळ पंधरा दिवसा पेक्षा कमी वेळ लागणार असल्याने नागरीकाचा मोठी धावपळ होणार असल्याचे चित्र दिसत आंहे

राज्य शासनाने राशन दुकानाचे काम ऑनलाईन करण्याचे सुरु केले आहे या आगोदर लाभार्थ्याना पॉस मशिनवर अंगठा लावल्या नंतरच माल मिळत होता त्या मुळे सर्व सामान्याला माल मिळण्याची पध्दत ऑन लाईन झाली होती परंतू आता नविन  प्रणाली नुसार महसुल विभागाच्या गोडावुन मध्ये असलेला

माल व राशन दुकानदाराना वाटप केलेला माल हा ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे आता एख्याद्या राशन दुकानादारास वितरीत केलेला सपुर्ण मालाचे विवरण पॉस मशिनवर येणार आहे ही ऑनलाईन करण्याचे काम सध्या सुरु आहे  या ऑनलाईन प्रणाली मुळे राशनचा माल स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुकान येवुन पडला

असताना ऑनलाईन करण्याचे कामास विलंब होत असल्याने मार्च महिन्याचे पंधरा दिवस उलटुन सुध्दा गोर गरीब जनतेला आपल्या हक्काचा राशनचा माल मिळला नाही परंतू ही सर्व महसुल विभागाची जवाबदारी असताना नाहक जनतेला वेठीस धरण्याचे काम महसुल विभागा कडुन सुरु आहे.

कारण मार्च महिन्याचे पंधरा दिवस उलटल्याने आता केवळ राशनचा माल घेण्या करीता नागरीका कडे पंधरा दिवस आहे त्या मध्ये सुध्दा सुट्टीचे दिवसात राशन दुकान बंद राहणार असल्याने राशनचा माल घेण्या करीता नागरीकाना चांगलीच दमछाक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here