छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे तारणहार होते…

(भीमराव परघरमोल सर )

प्रा. विकास दामोदर
दि.१९फेब्रूवारी२०२१

तळेगाव पातूर्डा येथे वैचारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमाचे पालन करूनसमाज प्रबोधन करण्याच्या हेतूने
व्याख्याते तथा लेखक भिमराव परधरमोल सरांनी आपल्या शैलीत छत्रपती शिवाजी महारज्यांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकत सांगितले की, छत्रपती महाराजांच्या राज्यांमध्ये शेतकरी सर्वांगाने सुखी होता

शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी सर्व उपयोजना करत बी-बियाणे, खते, औत-फाटा, पैसा उपलब्ध करून मापक कर घेऊन परवडणारी शेती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. म्हणून ते शेतकऱ्यांची तारणहार होते असे ते म्हणालेराजेश नृपनारायण सर यांनीशिवाजी महाराज यांची समानता विषयक टृष्टीकोन मांडला , समाज सुधारकांचे विचार कसे सारखे असतात हे पटवून दिले,

यावेळी सरपंच लालसींग डाबेराव, वासुदेवराव पाचपोर (सामाजिक कार्यकर्ते )माजी प.स. सदस्य राजू इंगळे,राष्ट्रीय वारकरी परिषद तेल्हारा तालुका अध्यक्ष, प्रहार सेवकप्रा रविंद्र ताथोड,रामा मात्रे, गजानन मेसरे, दादाराव नेमाडे,ग्रा प सदस्य गणेश इंगळे, मनोहर खंडेराव, पुडंलिकसरपबाळू ताथोड प्रवीण दिवाळे,वसंता ताथोड श्रीकृणां मारोडे,उमेश इंगळे, मारोती ताथोड,आशिष मात्रे, पुरुषोत्तम पाचपोर,शुभम ताथोड,विनोद ताथोड गणेश उमरावतें अनिल ताथोडसुधीर ताथोड अनिल मात्रे, इत्यादी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here