पुसद येथे आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन…

ओ.बी.सी.के सन्मान मे,भाजपा मैदान में…!

यवतमाळ – शरद नागदेवे

पुसद – ओबीसी आरक्षणासाठी दि 26 जून रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात फुलसिंग नाईक महाविद्यालया जवळ मोठ्या शक्ति ने संपन्न झाले,या मोर्च्याला आमदार निलय नाईक ,विनोद भाऊ जिल्हेवार, निळकंठ पाटील, आरतीताई फुपाटे,

निखिल चिद्दरवार, नंदकुमार काळे, दीपक परिहार, अमेय नाईक ,रवि ग्यानचंदानी, धनंजय अत्रे, दीपालीताई जाधव, रूपालीताई जयस्वाल, ओमप्रकाश शिंदे ,अश्विन जयस्वाल, पंजाब भोयर ,मोतिराम राठोड़, विवेक मस्के, पंडित घाडगे,लक्ष्मण आगाशे भारत पाटील,

शेखर वानखेड़े,संतोष चव्हाण , रुपेश जाधव, शुभम काळबांडे ,सौरभ जयस्वाल, नगर सेविका मंगलाताई डोळस, शितलताई उतळे, अनिताताई पाटील ,पल्लवीताई देशमुख,इरावतीताई अत्रे ,रेश्माताई लोखंडे, प्रतिभाताई मारकड ,वंदनाताई चव्हाण,कांचनताई देशपांडे,

सीमाताई पापिनवार तसेच OBC पुसद शहर तथा तालुक्याची संपूर्ण कार्यकारणी, सर्व नगरसेवक ,जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ,मोर्चा, आघाडी,सेल चे शहर व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी ,प्रदेशाचे पदाधिकारी उपस्थित होते.या मोर्चामध्ये ओबीसी समाजातील सामान्य व्यक्ती आणि महिलांनी आपली उपस्थिती लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here