देगलुर मध्ये श्री संत गाडगे बाबा महाराजाचीं जयंती साजरी…

मररवेलकर – सोपान दंतुलवार

नांदेड जिल्ह्यातील देगलुर शहरात आज सकाळी बिलोली व देगलुर मतदार संधा चे लाडके आमदार रावसाहेब अतांपुरकर आणि देगलुर नगर परिषद चे अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार आणि देगलुर व नगर सेवक आणि शहरातील सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते आणि सर्व धर्माचे समाज बांधव उपस्थित होते

या वेळी सर्वानीं आप अपले विचार मांडले यात अधं विश्वास आणि शिक्षण आणि गरीब गरुजू समाजाला जे पाहिजे ते मदत करने , अपगांना मदतकरणे आदी विचार मांडले आणि या वेळी परिसर स्वच्छता करण्यात आली आणि करोना चे सकंट पाहुन हि जयंती साध्या पध्दतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here