जन सेवा संस्था कडुन; नरखेड येथे सेवा सप्ताह साजरा…

नरखेड – अतुल दंढारे

देशाचे पंतप्रधान मां नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य दिं 17/9/2021पासून सम्पूर्ण भारत देशात सेवा सप्ताह म्हणून साजरा होत आहे. त्या अनुषंगाने नरखेड़ येथील स्थानिक जन सेवा संस्था यांच्या तर्फे दिं 17/9/2021 ते 26/9/2021 पर्यन्त सेवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आज दिं 18/9/2021 रोज शनिवारला नरखेड येथील ऋषीश्वर तलाव देवस्थान येथे स्वच्छता श्रमदान करण्यात आले.

सदर श्रमदान कार्यक्रमाला माजी जि प शिक्षण सभापती उकेशजी चव्हाण,भाजपा तालुका अध्यक्ष सुनीलजी कोरडे, जन सेवा संस्था प्रमुख सुरेश शेंदरे,जेष्ठ भाजपा सदस्य विनायक पिंजरकर,स्वामी विवेकानंद केंद्र प्रमुख दीपक ढोमने,भाजपा नरखेड शहर कार्याध्यक्ष प्रमोदजी वैद्य,पतंजली योग पिठ आजीवन सदस्य पुरुषोत्तमजी थोटे, माजी महामंत्री अनिल अलोने,एड अजय नारनवरे,भारती विचरमंच गुणवंत गिरडकर,

मा युवा मोर्चा जिल्हा मंत्री ठाकुरदास अरखेल,सामाजिक कार्यकर्ते अनिल भुजाडे,कैलास वैद्य, जगदीश नढे, गोलू कुकडे, मयूर बालपांडे, लिलाधर कळंबे,मा कोषाध्यक्ष विजय दातिर,भाजपा मा. अध्यक्ष (अ जा मोर्चा) रणजीत गजबे,भाजपा युवा नेते प्रकाश सनेसर,नमो नमो मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रूपेश बारई,

माजी महामंत्री सतीश टेकाडे,देशसेवेत कार्यरत सैनिक प्रमोद शेंदरे,सामाजिक कार्यकर्ते सेवक कळंबे, इंडिया सो मीडिया न्यूज़ चे गजानन धरणीधर, ओबीसी मोर्चा जिल्हा सदस्य दीपक बेहरे,ओमप्रकाशजी चव्हाण,युवा मोर्चा सदस्य भूपेश वैद्य,किशोर गुरमुळे,मनोहर दातीर,पुरुषोत्तम हनवतकर,मुकेश अरमरकर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here