बामसेफ प्रणित राष्ट्रीय ओ.बी.सी मोर्चा व निळे निशाण सामाजिक संघटना यांनी ओ.बी.सी समाजाची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे…

खानापूर – उमाकांत मराठे

शेतकऱ्या विरुद्ध केलेले कायदे रद्द करण्यात यावे एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे या विषयांवरआंनदभाऊ बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तसेच नितीन जी गाढे महेश तायडे शेतकरी मोर्चा संघटनेचे सोपान पाटील सदाशिव निकम यांच्या उपस्थितीत संघटनेच्याकार्यकर्त्यांनी रावेर येथे जेलभरो आंदोलन केले.

कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली व माफी मागितली आणि कायदे रद्द करून शेतकऱ्यांना हमी भावाचे आश्वासन दिले परंतु शेतकऱ्यांची कायदे मागे घेऊन चालणार नाही तर कागदोपत्री ग्वाही द्यावी लागेल आणि कायदा नवीन करावा लागेल तरच शेतकरी हे आंदोलन मागे घेणार आहे शेतकऱ्यांच्या समस्या अनेक आहेत कायदे नवीन करावी जुन्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना पाहिजेत असं संरक्षण होतं.

तसं आता करावा आणि ओबीसी जनगणना आजपर्यंत जी झाली ती आजपर्यंत मिळाला नाही केंद्राकडून मिळालेला आरक्षण केंद्र सरकारने धोक्यात आणलं आता ओबीसी आरक्षण संपणार उद्या सर्वांचं आरक्षण संपणार म्हणून शेतकरी मोर्चा बामसेना निळे निशान यांच्या वतीने जगभर आंदोलन करण्यात आले.

सरकारने लवकरच याच्यावर लवकरच निर्णय घ्यावा नाहितर जगभरात अजुन मोठे आंदोलन केले जातील असा इशारा निळे निशान संघटना आनंद बाविस्कर शेतकरी मोर्चा संघटना सोपान पाटील बामसेफ ओबीसी मोर्चा यांच्या वतीने देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here