रुग्णाला दाखल करण्यासाठी मागितले १.५ लाखाची लाच…ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलचा प्रकार…

धीरज घोलप

ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटल चा प्रकार रूग्णाना दाखल करण्यासाठी मागितले 1.5 लाखाची मागणी केली ती स्विकारून रूग्ण दिलीप बाबर यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेतले.दिलीप बाबर यांना रात्रीच्या वेळी श्वासाचा त्रास सुरू झाला तेव्हा ते वसई थेट 7 हिल या हॉस्पिटल मध्ये गेले तेेथे त्यांना बेड भेटले नाही तेथील

reception मध्ये बसलेल्या व्यक्तिने oxygen च्या ambulance मालकाचा नं. दिला तेव्हा मुलगा प्रविण बाबर यांनी ambulance मालकाला call केला ते बोले बेड भेटेल पणग तुम्हाला अगोदर 1.5 लाख रूपये अगोदर द्यावे लागतील ते बोले की हे सर्व पैसे मंत्री पर्यंत पोहचतात .1.5 लाख रू भरल्यानंतर रूणांना रूणालयात अवघ्या अरध्या तास रूणालया दाखल करूण घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here