Breaking यवतमाळ | अखेर तरुणाचा फडशा पाडणारा वाघ जेरबंद…

यवतमाळ – सचिन येवले

पिवरडोल मध्ये 2 दिवसापूर्वी वाघाने शेतात गेलेल्या तरुणावर हल्ला करून केला होता. या वाघाला पिवरडोल गावा शेजारील जंगलात बेशुद्ध करणार आले. त्याला पकडण्यासाठी अमरावती, बुलढाणा, नागपूर वरून आज रेस्क्यू टीम आली होती. तसेच पांढरकवडा वनविभागाचे 150 कर्मचारी सहभागी होते.

अखेर या वाघाला पकडण्यात यश आल्याची माहिती पाटण वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहेत्रे यांनी दिली. या वाघाला नागपूर येथील गोरेवाडा सेंटरला नेन्यात येणार आहे. या रंगा नावाच्या वाघाला पकडण्यात यश आल्याची माहिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here