Breaking | यवतमाळ ४२ पैकी ४१ रिपोर्ट निगेटिव्ह…एकाचे निदान नाही…

सचिन येवले ,यवतमाळ

कोव्हिड हॉस्पीटल व विविध ठिकाणच्या संस्थात्मक रुग्णालयात असलेल्या 42 जणांचे रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी 41 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एका रिपोर्टचे अचूक निदान झाले नाही.

प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 32 नमुन्यांपैकी 31 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. येथील एक रिपोर्ट अचूक नसल्याने पुन्हा तपासण्यात येईल.

Also Read: Breaking | नागपुरात नविन ४५ कोरोनाबाधित रुग्णांची भर…कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७२ वर…कोरोनाच्या रुग्णांची ७ व्या शतकाकडे वाटचाल…

संभाजी नगर येथील चार रिपोर्ट निगे‍टिव्ह तर महागाव, वडगाव, नेर, कळंब ग्रामीण, वणी आणि मारेगाव येथील प्रत्येकी एक असे असे एकूण 41 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, असे महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here