Breaking | अमरावतीच्या वरुड तालुक्यातील रोषणखेडा येथे आयसर ट्रकची आटोला धडक…दोन जण जागीच ठार…

अमरावती-वरुड मार्गावर रोशनखेडा परिसरात एका भरधाव आयशर ट्रकने ऑटोला दिलेल्या जबर धडकेत ऑटो मध्ये बसलेल्या दोन प्रवाशांच्या घटनास्थळी मृत्यू झाला असून पाच प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत्यूकामध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा देखील समावेश आहे.जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघात झालेल्या ऑटो मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.हा अपघात एवढा भीषण होता की आयशरच्या धडकेत ऑटो लांब वर फेकल्या गेला होता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here