Breaking | जम्मू-काश्मीरात तीन अतिरेकी ठार…

फाईल -फोटो

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सैन्य आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले आहेत ही चकमक अनंतनागच्या रनिपोरा भागात घडली असल्याची माहिती वृत्तसंस्था ANI कडून प्राप्त झाली आहे.

साभार – ANI

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. आज झालेल्या चकमकीमुळे यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने 116 अतिरेकी ठार केले आहेत.

त्यापैकी या महिन्यात केवळ 38 दहशतवादी ठार झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here