Breaking | मूर्तिजापूर शहराचा कोरोना रुग्णांचा आकडा वाढला…आता पुन्हा १५ पॉझिटिव्ह…

मूर्तिजापूर,ता.२८: मूर्तिजापूर शहरात कोरोना रुग्णांचा कहर थांबतात थांबेना आज सकाळी व सायंकाळी आलेल्या अहवालात शहरातील २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

आता आलेल्या अहवालात पुन्हा १५ पॉझिटिव्ह आढळून आले आहे.तर शहरातील रुग्णांची एकूण संख्या आता २४९ पर्यंत पोहचली असून आता शहरवासीयांनी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

आज दि 28/8/2020 रोजी प्राप्त त्या मध्ये सकाळच्या अहवालात 10 आणि सायंकाळी प्राप्त अहवालात 15 असे एकूण 25 positive अहवाल मूर्तिजापूर शहरातील आहेत.सायंकाळी प्राप्त मूर्तिजापूर शहरातील कोरोना positive 15 लोक खालील प्रमाणे.

महिला 19 वर्ष सिंधी कॅम्प
पुरुष 40 वर्ष सिंधी कॅम्प
पुरुष 34 वर्ष गणेश नगर
महिला 32 वर्ष सिंधी कॅम्प
पुरुष 09वर्ष सिंधी कॅम्प
महिला 24 वर्ष सिंधी कँप
पुरुष 55 वर्ष बस स्टँड समोर
पुरुष 58वर्ष बस स्टँड समोर
महिला 75 वर्ष बस स्टँड समोर
महिला 27 वर्ष बस स्टँड समोर
महिला 40 वर्ष बस स्टँड समोर
महिला 53 वर्ष बस स्टँड समोर
महिला 22वर्ष बस स्टँड समोर
महिला 38 वर्ष गणेश नगर
महिला 18 वर्ष गणेश नगर

शहरातील एकूण रूग्ण संख्या २४९ च्या जवळ गेली असल्याने आता शहरवासियांसाठी मोठा चिंतेचा विषय झाला आहे.तर उद्या सकाळी उरलेल्या २८ जणांचा अहवाल येईल आज पॉझिटीव्ह आलेल्यांची माहिती विजय लोहकरे मुख्याधिकारी न.प.मूर्तिजापूर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here