Breaking | दर्यापूर तालुक्यात आढळला पहिला कोरोना रुग्ण…

श्रीकृष्ण निचळ

गेल्या तीन महिन्यापासून अबाधित राहिलेल्या दर्यापूर तालुक्यात अखेर कोरोना ला सुरुवात झाली असून तालूक्यातील नांदुरुन येथील रहिवाशी आहेत. तर सदर व्यक्ती हे दर्यापूर येथे

दर्यापूर कोर्टात क्लार्क म्हणून कार्यरत असून ते दिड महिन्या पासून कोर्टात नव्हते तर दीड महिन्यापासून त्यांना कॅन्सर असल्याने अकोला येथे भरती करण्यात आले होते,

मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीचा बाहेरगावी राहत असलेला मुलगा पॉझिटिव्ह आला होता त्यावेळी त्यांचा संपर्कात आलेल्यांना घरच्यांना विलगिकरणात ठेवले होते आता ते स्वताच

पॉझिटिव्ह आल्याने दर्यापूर कोर्टातिल जे वकील संपर्कात आले असतील तर ते सर्वाना कॉरेटाईन करण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here