Breaking | मूर्तिजापूर हेंडज फाट्याजवळ टँकरने दुचाकीला उडविले…दोघे जागीच ठार…

मूर्तिजापूर – राष्ट्रीय महामार्ग ६ वर हेंडज फाट्याजवळ टँकरने दुचाकीला उडविले या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख मात्र अजूनही पटली नाही, काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री ८ वाजताच्या सुमारास घडलेली घटना.

मूर्तिजापूर हेंडज फाट्या जवळील ,संजय गुप्ता यांच्या पेट्रोल पंप समोर अकोल्याहून कडून अमरावती कडे येत असलेल्या दुचाकी क्र. Mh27 Ak 1778 ला भरधाव टँकरने उडविले यात दुचाकीवरील दोघेही टँकर मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर इसम कोण आहेत हे अद्यापही माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here