मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020
Home Breaking News in Marathi

Breaking News in Marathi

काँग्रेस पक्षाने उघड केलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेतील भ्रष्टाचाराच्या SIT चौकशीचे स्वागत…

दोषींवर कठोर कारवाई करा व ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपाकडून वसूल करा. मुंबई, दि. १४ ऑक्टोबर

अनलॉक ५ मध्ये मंदिराचे दरवाजे बंदच…मेट्रोला हिरवी झेंडी…

न्यूज डेस्क - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी अनलॉक ५ अंतर्गत आपली नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. परंतु, नव्या आदेशात...

मोठी बातमी | दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक…वैमानिकासह १५ जणांचा मृत्यू

फोटो- Tweeter न्यूज डेस्क -अफगाणिस्तानच्या दक्षिणी हेलमंदमधील नवा जिल्ह्यात अफगाणिस्तानच्या हवाई दलाचे मिल एमआय -17 दोन हेलिकॉप्टरची धडक झाल्याने...

मूर्तिजापूर | वृद्ध आई-वडिलांसह सामूहिक आत्महत्यासाठी मुलीची मागणी…उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल

मुर्तीजापुर (प्रतिनिधी) मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या ग्राम लाखपुरी येथील हात मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबास शेजारी राहणाऱ्या गैरअर्जदारांनी जेरीस आणल्यामुळे...

राज्यात पुण्यासह “या” जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…हवामान विभागाकडून रेड अलर्ट

न्यूज डेस्क - राज्यात मान्सूनचा परतीचा पाऊस सध्या धुमाकूळ घालत आहे. गेल्या काही तासांत या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्राच्या काही...

हैदराबाद मुसळधार पावसामुळे हाहाकार…११ लोकांचा मृत्यू…

न्यूज डेस्क - तेलंगणा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. तर हैदराबाद मध्ये मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे....

रेल्वे कडून दसरा,दिवाळी निमित्य अकोला मार्गे जाणाऱ्या ५ स्पेशल गाड्या…

अमोल इंगळे- अकोला न्यूज डेस्क - दसरा-दिवाळी या सणासुदीच्या निमित्याने प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे २० ऑक्टोबर ते ३०...

मूर्तिजापूर भाजपा नगरसेविकेच्या पतीने कचऱ्याच्या कारणावरून दुकानदारांना केली शिवीगाळ…

नरेंद्र खवले,मूर्तिजापूर मूर्तिजापूर प्रभाग क्र.8 च्या नगरसेविका व आरोग्य सभापती धनश्री भेलोंडे यांचे पती बबलू भेलोंडे यांनी स्टेशन विभागातील...

युपीत तीन दलित मुलींवर अ‍ॅसिड हल्ला…मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू

न्यूज डेस्क - यूपीत दलित महिलांवरील अत्याचार थांबायचं नावच घेत नाही,योगी सरकारकडून महिलावरील गुन्हेगारी कमी करण्याचा दावा केला जात असला तरी अशा...

सुशांत प्रकरणात रिया करणार शेजारीणची तक्रार…वृत्त वाहिनेवर दिलेली मुलाखत शेजारीणला भोवणार…

न्यूज डेस्क - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात CBI सर्वच बाबीची चौकशी करीत आहे. सीबीआय व्यतिरिक्त एनसीबीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनाही प्रश्न याबाबत...

जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीने कोरोना लस चाचणी थांबविली…जाणून घ्या कारण…

न्यूज डेस्क - कोरोना महामारीच्या काळात आशेचा किरण असलेली कोरोनाच्या लसीबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे.जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकन कंपनीने...

“या” दोन वृत्त वाहिन्यांविरूद्ध बॉलिवूडने घेतली दिल्ली उच्च न्यायालयात धाव…

फोटो - गुगल न्यूज डेस्क - बॉलिवूडशी संबंधित अनेक संघटना आणि सुमारे 34 चित्रपट निर्मात्यांनी देशातील दोन वाहिन्यांविरोधात...

Most Read

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार २०२०-२१ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन…

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम. मुंबई - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने...

नो मास्क नो सवारी व नो मास्क नो राईड अंतर्गत निर्देश न पाळणाऱ्या शेकडो ऑटो व दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई…

नागरिकांनी स्वतः हुन निर्देश पाळण्याचे शहर वाहतूक शाखेचे आवाहन. न्युज डेस्क - अकोला शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या...

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सोपान देबाजे यांचा हृदय सत्कार…

बुलडाणा - अभिमान शिरसाट मेहकर तहसील कार्यालयामधे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सोपानदादा देबाजे यांची राष्ट्रीय मानव अधिकार...

सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट, परतीच्या पावसाच्या लुटी नंतर सोयाबीन खरेदीत व्यापाऱ्या कडूनही लूट…

बिलोली - रत्नाकर जाधव परतीच्या पावसाने हाहाकार माजवत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः...
error: Content is protected !!