Breaking | नागपूर जिल्ह्यात १४४५ रुग्ण कोरोनामुक्त…नविन १७१७ बाधितांची भर…६४ बाधितांचा मूत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून जिल्ह्यात गुरवारी १४४५ कोरोना बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले.नविन १७१७ बाधितांची भर पडली असून एकून कोरोना बाधितांची संख्या ५८८९० झाली आहे.४५३७२ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

प्रत्यक्ष ११६३९ रूग्ण उपचार घेत आहेत.त्यापैकी ५९०६ गूह विलगीकरणात आहेत.आज ६४ बाधितांचा मूत्यू झाला असून त्यापैकी ४ मुत्यू जिल्ह्याबाहेरचे आहेत.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.०५ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here