Breaking | यवतमाळात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ शहरातील उचभ्रू असलेल्या शिवाजी नगरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून मेघना रविराज चौधरी असे मृत महिलेचे नाव
पती रविराज रमेश चौधरी ने खून केल्याची माहिती.

नातेवाईक कडे मुक्कामी आले असता पत्नीचा गळा आवळून व चाकूने वार करत केला खून आरोपी पती पोलिसाच्या ताब्यात घटनास्थळी पोलीस पथक दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here