Breaking | बोरगाव मंजू येथील चार जणांचा अपघातात मृत्यू…

परतवाडा – परतवाडा ते धारणी मार्गा वरील अंबिका लॉन्स जवळ आज आज रात्री ९.०० च्या सुमारास क्रुझर गाडी झाडावर आदळल्याने चोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून यातील तिघे गंभीर गंभीर जख्मी आहेत.

सदर अपघातीतील युवक हे ला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील निवासी असलेल्याचे समजते, क्रुझर गाडी क्र.MH30- AT- 1927 असून या गाडीत

एकूण नऊ जन असल्याची माहिती असून यातील चार युवक हे जागेवर ठार झाले असून गंभीर झालेल्यांना अमरावती येथे हलविण्यात आले आहे.

मृतकांचे नाव अजून समजले नसून पोलीस घटनास्थळी पोहचले असून युवकांच्या नावाचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here