Breaking | जम्मू विमानतळावर स्फोट…

फोटो सौजन्य ANI

जम्मूमधील विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती वृत्तसंस्था ANI दिली आहे. रविवारी सकाळी तांत्रिक विभागात हा स्फोट झाला आहे. माहितीनुसार, हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे.

स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.स्फोटाची माहिती मिळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमार हवाई दलाच्या तांत्रिक विमानतळावर, सतवारी जम्मूमध्ये स्फोट झाला. या स्फोटांमध्ये काही लोक जखमी झाल्याचं समजतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here